CE option मध्ये आज वाढ...
updated:2023-01-03 05:46:14
आज मार्केट bullish आहे. आज intraday trade करताना Nifty 05 jan 2023 CE किंवा banknifty 05 jan 2023 CE cचे option buy करा. जी किंमत चालू असेल तीच्या जवळचा option खरेदी करा. त्याचा फायदा काय होतो हे नक्की शोधा.
यात तुम्हाला technical analysis व price action चा वापर करावाच लागेल. कमीत कमी 30 रुपयाचा profit घेऊन आज तुम्ही आरामात बाहेर पडू शकता.
महत्वाच्या रेंज
banknifty जर 43500-43525 रेंज पासून किंमत वाढायला लागली तर मोठ्या प्रमाणत उसळी मारण्याची शक्यता;
nifty मध्ये Top ला Put विकत घ्या आणि Bottom ला किंमत वाढायला लागेल तेव्हा call खरेदी करा.
आज कोणत्या किंमतीला Call option खरेदी करायचा?
Banknifty आणि Nifty ज्या Price असेल त्याच Price चा Option खरेदी करा.
Stoploss: 25 points
First Target : 30 - 35 point
Second Target : 40-45 point
Popular
Sports:
Technology:
Job Alert: