आजचा Intraday trade call काळजीपूर्वक करा ट्रेड...
updated:2023-01-02 05:29:32
निफ्टी आणि बँकनिफ्टी आज वरच्या बाजूला मोठी उसळी मारत आहे. म्हणजे आज मार्केट bullish आहे. आज intraday trade करताना Nifty 05 jan 2023 CE किंवा banknifty 05 jan 2023 CE cचे option buy करा.
यात तुम्हाला technical analysis व price action चा वापर करावा लागेल. कमीत कमी 25 रुपयाचा profit घेऊन आज तुम्ही आरामात बाहेर पडू शकता.
महत्वाच्या रेंज
banknifty जर 43400-43370 रेंज पासून किंमत वाढायला लागली तर मोठ्या प्रमाणत उसळी मारण्याची शक्यता;
nifty जर 18220-18230 रेंज पासून किंमत वाढायला लागली तर मोठ्या प्रमाणत उसळी मारण्याची शक्यता;
आज कोणत्या किंमतीला Call option खरेदी करायचा?
Banknifty आणि Nifty ज्या Price असेल त्याच Price चा Option खरेदी करा.
Stoploss: 25 points
First Target : 25 - 30 point
Second Target : 35-40 point
Popular
Sports:
Technology:
Job Alert: