थंडीत स्किन इन्फेक्शन बचावासाठीचे उपाय

त्वचेला इन्फेक्शन अथवा संसर्ग होणे हे सामान्य असले तरी बऱ्याच वेळेस ही स्थिती गंभीर होऊ शकते. हिवाळ्यात इन्फेक्शनचा धोका वाढतो.

updated:2022-12-31 07:04:56

...

त्वचेच्या वेगवेगळ्या भागांवर त्याचा परिणाम होतो. बुरशीचा प्रकार आणि शरीराच्या कोणत्या भागावर बुरशी आली आहे हिवाळ्यात स्किन इन्फेक्शन टाळायचे असेल तर नॅचरल फायबरपासून बनलेले कपडे वापरावेत. म्हणूनच कापूस वापरणे चांगले मानले जाते. तसेच पायांना संसर्ग होऊ नये यासाठी ते स्वच्छ ठेवणे महत्वाचे ठरते. 
एखादा चांगाला ह्युमिडिफायर वापरावा. त्यामुळे हवेत आर्द्रता वाढते. आणि त्वचेला होणारे इन्फेक्शन टाळता येते. हिवाळ्यात आपली त्वचा योग्यरित्या कोरडी ठेवणे खूप महत्वाचे आहे, विशेषत: बोटांच्या दरम्यानचे भाग नीट तपासावेत. आर्द्रतेमुळे त्वचेला इन्फेक्शन होऊ शकते नैसर्गिक उत्पादनांचा वापर करावा. विशेषतः ग्लिसरीन, शिया बटर किंवा ऑलिव्ह ऑइलपासून बनवलेले साबण वापरावेत.

Popular

Technology: