औद्योगिकीकरणात जल प्रदूषण, वायू प्रदूषण, आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे.
updated:2022-12-31 04:24:09
पर्यावरणावर प्रामुख्याने दोन घटक परिणाम करतात, ज्या मधील पहिला घटक सजीव आणि दुसरा घटक निर्जीव आहे. त्यामुळे वन्यजीवांचे साखळी विस्कळीत होत आहे. यात काही प्रजाती नष्ट झाल्या आहेत.दिवसेंदिवस वाढत चाललेले जंगलतोडीमुळे जंगलात राहणाऱ्या वन्यजीवांचे हाल होत आहे.त्याचबरोबर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर औद्योगीकरण केले जात आहे, या औद्योगिकीकरणात जल प्रदूषण, वायू प्रदूषण, आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे.याच्या व्यतिरिक्त नैसर्गिक आपत्तींमुळे पर्यावरणाचे नुकसान होते. यामध्ये प्रामुख्याने भूकंप, चक्रीवादळ, वणवा, ढगफुटी, दुष्काळ यांचा समावेश होतो.दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या, त्यामुळे वाढत चाललेले शहरीकरण आणि यासाठी होत असणारे जंगलतोड यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा साठा संपत आहे.सजीवांमधील आंतरक्रिया पर्यावरणावर परिणाम करतात
Popular
Sports:
Technology:
Job Alert: