माहिंती तंत्रज्ञान प्रसारांतर्गत शेतकरी मासिक, वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन याबरोबरच दूरध्वनी, मोबाईल. संगणक व इंटरनेट यांचेही महत्व अनन्यसाधारण आहे
updated:2022-12-31 03:38:51
कृषि विभागामध्ये सन १९८६ पासून संगणकाच्या वापरास सुरुवात झाली. आत्मा योजनेसारख्या विस्तार कार्यक्रमांमधून प्रसार, वैयक्तिक संपर्क, गटचर्चा, बैठका, प्रशिक्षणे, शेतीशाळा, सहली, शिवारफे-या, प्रदर्शने यांमधून प्रसिद्धीं तर्सेच माहितीं तत्रज्ञान क्षेत्रातोंल योगदानास जातें.
मोबाइल संगणक व इंटरनेट यांचेही महत्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्र राज्य तथा देश पातळीवरील मागील ५० वर्षांत शेती क्षेत्रातील उत्पादन व उत्पन्न वाढ़ींचे श्रेय. शेतक-यांना कृषि विभागातील अधिकारी/कर्मचारी, कृषि विद्यापीठांतील शास्त्रज्ञ व प्रगतिशील शेतकरी यांच्याशी सहज व सुलभतेने संपर्क साधता यावा; म्हणून दिनांक १ जुलै 2010 पासून महाकृषिसंचार (MK8) ही रास्त GRKîz, दरातील मोबाईल Close Users Group (CUG) सेवा उपलब्ध करून देण्यात आली. राज्यातील २१o तालुके व कृषि विद्यापीठांना प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण २१४ ठिकाणी किंओस्क (Kinsk) उपलब्ध करून देण्यात आले. तसेच उपविभागीय स्तरावर डिजिंटल कॅमेरे प्रथमच उपलब्ध करून देण्यात आले. क्षेत्रीय स्तरावरील माहिती संकलन, तंत्रज्ञान प्रचार व प्रसार कार्य यामुळे अधिकच सुलभ झाले आहे. कृषि विद्यापीठे शास्त्रज्ञांचा संदेश, कीड़ व रोगविषयी उपाययोजना इत्यादिंबाबतची माहिती शेतक-यांच्या शेतावरच उपलब्ध करून देण्यात आली असून याद्वारे शेतक-यांच्या शंकांचे निरसनही करता येणे शक्य झाले. मोबाइलधारक शेतक-यांना माहिती तंत्रज्ञानांतर्गत मोबाइल अपद्वारे दरमहा प्रसिध्द होणारे शेतकरी मासिक आता पाहता येते सदर पोर्टलद्वारे शेतक-यांना हवामान व पावसाचा अंदाज, पीक तंत्रज्ञान, कीड-रोग नियंत्रण, बाजारभाव याचबरोबर पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय व रेशीम उद्योग यांबाबत एसएमएसद्वारे सल्ले पाठविण्यात येतात. दिवसेंदिवस शेतीमालाची निर्यात वाढत आहे . एकंदरीत , यातून शेतकऱ्यांच्या राहणीमानाचा दर्जासुधा उंचावत आहे.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: