महाराष्ट्र पोलीस भरतीचे मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र असे करा डाउनलोड.

पोलीस भरतीचे मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र संकेतस्थळावरून डाउनलोड करा.

updated:2022-12-29 17:10:41

...

नुकतीच महाराष्ट्र पोलीस भरतीचे अर्ज करण्याची मुदत संपली व वेगवेगळ्या घटकामधील मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र आता संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जात आहेत. उमेदवार अर्ज केलेल्या संकेतस्थळावरूनच ते डाउनलोड करू शकतो. पोलीस शिपाई – रायगड, ठाणे, SRPF – सोलापूर ई. घटकांची प्रवेशपत्रे उमेदवारांना उपलब्ध करून दिलेली आहेत. 

    उमेदवारांनी नोंदणीकृत मोबाईल नंबर व ई मेल आयडी वर मेसेज येण्याची वाट न पाहता प्रत्यक्ष संकेतस्थळावर जाऊन तुमचे युजरनेमपासवर्ड टाकून वेळोवेळी लॉगीन करून तपासून पाहावे. लॉगीन केल्यानंतर Print Physical Hallticket या रकान्यात print या option वर क्लिक करा. नंतर टोकन नंबर दिसेल. पुढे जा यावर क्लिक करा. समोर तुमचे प्रवेशपत्र दिसेल. पुन्हा तिथे दिलेल्या Print या option वर क्लिक करून तुमचे प्रवेशपत्र सेव्ह करा. जर प्रवेशपत्र तयार नसेल तर तिथे Not generated असा मेसेज दिसेल. पुढील काही दिवसात तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल.

महाराष्ट्र पोलीस अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र संकेतस्थळावरून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Popular

Technology: