10 वर्षांचे झाले असेल तर आधार अपडेट करून घ्या लवकर
updated:2022-12-29 15:35:36
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI ने म्हटले आहे की ज्या रहिवाशांना 10 वर्षांपूर्वी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर मिळाला आहे. त्यांनी या कालावधीत कधीही त्यांच्या कागदपत्रांमध्ये सुधारणा केली नसेल तर त्यांनी नवीन माहिती अपडेट करणे. आजच्या काळात आधार कार्ड हे आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचे डॉक्युमेंट झाला आहे. अनेक सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी लोक आधार क्रमांकाचा वापर करत आहेत. UIDAI नुसार, आधार कार्डधारक त्याच्या आधार डेटामध्ये त्याचे नाव त्याच्या आयुष्यात फक्त दोनदा बदलू शकतो आधार धारक माय आधार पोर्टलद्वारे सहाय्यक कागदपत्रे ऑनलाइन अपडेट करू शकतात.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: