स्थलांतरीत मतदारांना मतदानाची सेवा विध्यार्थी आणि स्थलांतरीत कामगारांना प्रामुख्याने लाभ होणार आहे.
updated:2022-12-29 15:24:39
भारतीय निवडणूक आयोगाने एक नवा प्रोटोटाईप विकसीत केला आहे. ज्याद्वारे स्थलांतरीत मतदारांना दुरुस्त मतदानाची सेवा उपलब्ध होणार आहे नव्या प्रोटोटाईपची माहिती देण्यासाठी निवडणूक आयोग लवकरच सर्वच राजकीय पक्षांची एक बैठक घेणार आहे. वृत्तसंस्था पीटीआय
Popular
Sports:
Technology:
Job Alert: