सिजन 1 नंतर प्रेक्षकांच्या मागणीला प्रतिसाद देत अखेर सिजन 2 प्रदर्शित.
updated:2022-12-29 13:27:44
सात वर्षापूर्वी TVF ने Pitchers चा सिजन 1 Youtube वर प्रदर्शित केला होता. चार मित्र आणि नवीन काहीतरी करायची उमेद. कॉलेज झाल्यावर जॉब सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करणाऱ्या मित्रांची ही गोष्ट आहे. सिजन 1 नंतर प्रेक्षकांना दुसऱ्या सिजनची आतुरता होती. ती आतुरता संपली 2022 ला.
TVF Pitchers चा सिजन 2 ZEE5 वर प्रदर्शित करण्यात आला. यात सुद्धा खूप खास गोष्टी अगदी मन वेधून घेतात. पूर्ण वेळ कसा निघून जातो हे सुद्धा कळत नाही. जर तुम्ही सुद्धा नवीन एखाद्या वेबसेरीज पाहायचा विचार करत असाल तर सिजन 1 सोबत सिजन 2 नक्की पहा.
TVF म्हणजेच The Viral Fever एक फिल्म कंपनी आहे. यांच्या वेब सेरीज नेहमी प्रेक्षकाचे मन वेधणाऱ्या असतात.
अश्या भरपूर web series TVF च्या आपल्याला पाहायला मिळतील.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: