सिंहगड किल्ला

पुण्यातील गड आणि किल्ले (Forts And Castles)

updated:2022-12-29 12:41:05

...

हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे.हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे.पुर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिध्द व लोकप्रिय किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युध्द झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
कसे पोहोचाल?:

रस्त्याने

पुणे शहरापासून ३५-४० किमी. अंतरावर आहे. बसेस उपलब्ध आहेत.


 


 

Popular

Technology: