पुण्यातील लोकप्रिय ठिकाणं
updated:2022-12-29 12:26:56
सध्याची लाल महाल हि वास्तू पुणे महानगर पालिकेनी १९८८ साली उभारली. शिवकाळातील लाल महाल सध्या अस्तित्वात नाही.याच लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानची बोटे कापली होती. लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य बराच काळ होते. शिवरायांचे बालपण लाल महालातच गेले.लाल महाल हि वास्तू पुण्याच्या मध्यभागी अतिशय दिमाखाने उभी आहे.
कसे पोहोचाल?:
रस्त्याने
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात लाल महाल आहे. पुणे रेल्वे स्थानकापासून सुमारे ३ किमी अंतरावर.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: