असे पहिल्यांदाच नाही घडले. या आधीही झाले होते Twitter ठप्प.
updated:2022-12-29 09:12:17
सोशल मिडिया आजच्या मानवी जीवनाचा अविभाज्य असा भाग बनला आहे. त्यात Twitter, Facebook, Instagram, Whatsapp यांचा नंबर लागतो. अनेकदा यांच्या सर्व्हरवर युजर्सची गर्दी वाढल्यामुळे ते सर्व्हर बंद पडते.
अगदी तसाच प्रकार आज घडला असावा. आज काही तास चक्क Twitter च सर्व्हर बंद होत. सर्व युजर्स गोंधळात पडले. नंतर लक्षात आले की सर्व्हर बंद पडले आहे. एलोन मस्क यांनी twitter ची जबाबदारी संभाळल्यापासून असे पहिल्यांदाच घडले आहे.
या आधी सुद्धा Twitter बद्दल अनेक गोष्टी आपण पाहत आलो आहोत.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: