निफ्टी आणि बँकनिफ्टीची आज Monthly Expiry.

Time decay म्हणजे काय समजून घ्या. निफ्टी आणि बँकनिफ्टीची आज Monthly Expiry.

updated:2022-12-29 06:42:41

...

Index trading आज निफ्टी आणि बँकनिफ्टीची Expiry असल्यामुळे आज Option निवडताना At the money किंवा In the Money असलेलाच निवडा. आजचा मार्केट ट्रेंड समजून घेणे गरजेचे आहे. आज Option buy करताना Top ला मार्केट असताना Put खरेदी करा. 

Time decay म्हणजे काय समजून घ्या. निफ्टी आणि बँकनिफ्टीची आज Monthly Expiry आहे.

या Concept काय आहेत ते नीट समजून घ्या. 

महत्वाच्या रेंज 

निफ्टी जर 18000 रेंजच्या खाली आला तर मोठ्या प्रमाणत पडझड होण्याची शक्यता.

आज कोणत्या किंमतीला Put option खरेदी करायचा?

Banknifty आणि Nifty  ज्या Price असेल त्याच Price चा Option खरेदी करा.

Stoploss: 20 points

First Target : 25 - 30 point

Second Target : 35-40 point 

Popular

Technology: