निफ्टी आणि बँकनिफ्टी आज तेजीत. Call करा buy.

आज शेअर मार्केट मधील निफ्टी आणि बँकनिफ्टी तेजीत... Put पेक्षा Call मध्ये जास्त फायदा

updated:2022-12-28 07:14:13

...

शेअर मार्केट मध्ये Index trading नावाचा एक प्रकार आहे. त्यात निफ्टी, बँकनिफ्टी असे अनेक derivatives आहेत. आज मार्केट मध्ये तेजी आहे यास Bullish trend असे म्हणतात. जर मंदी असेल तर Bearish trend आहे असे म्हणतात. 

आज कोणत्या किंमतीला call option खरेदी करायचा?

Banknifty 42900 CE

Banknifty 43000CE

Banknifty 42800CE

या तीन option पैकी तुम्ही जेव्हा बँकनिफ्टी ची किंमत 42850 ते 42900 यादरम्यान येईल तेव्हा खरेदी करा.

Nifty 18150CE

Nifty 18100CE

Nifty 18050CE

या तीन option पैकी तुम्ही जेव्हा निफ्टी ची किंमत 18100 ते 18125 यादरम्यान येईल तेव्हा खरेदी करा.

 

 

Popular

Technology: