भविष्यातील तंत्रज्ञान
updated:2022-12-27 15:22:33
भारतातही काही कंपन्या ई-सिम सेवा पुरवत आहेत.
ई-सिम म्हणजे काय?
हे एम्बेडेड सिम ग्राहकांना ओळखण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी वापरण्यात येणारी माहिती संग्रहित करते. ई-सिम फोनमधून काढले जाऊ शकत नाही. ई-सिम बदलण्यासाठी सिम ट्रे उघडायची गरज नाही. त्याऐवजी, नेटवर्क पुरवठादाराला फोन करावा लागेल, क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.
फायदे
- एका नेटवर्कवर समस्या असल्यास दुसरे नेटवर्क स्वीच करणे सोपे होते.
- डिव्हाइस चोरीला गेल्यास गुन्हेगाराला तुमचे सिम काढणे कठीण होईल, उलट त्याला ट्रॅक करणे सोपे होईल.
- ऑपरेटर बदलता तेव्हा सिम कार्ड बदलण्याची अजिबात गरज नाही.
- एका ई-सिमवर अन्य व्हर्च्युअल सिम कार्ड साठवता येतात.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: