बँकनिफ्टी आणि निफ्टी मध्ये ट्रेड करणारे मार्केटमध्ये नजर लावून...
updated:2022-12-27 07:22:53
आज सकाळी सकाळी मोठ्या प्रमाणात बँकनिफ्टी आणि निफ्टी यांची किमंत घसरल्यानंतर पुन्हा त्यांची किमंत वाढण्याच्या दृष्टीकोनातून कोणतीही मोठी हालचाल दिसत नाही. सध्या सर्व ट्रेडरचे लक्ष स्क्रीनवर लागले आहे. ट्रेडिंग करणे सोप्पी गोष्ट आहे. परंतु तुम्ही कशाप्रकारे ट्रेड करणार त्यातही प्रकार आहेत. त्यासाठी तुम्हाला Technical analysis, Fundamental Analysis शिकून घ्यावे लागेल. आज दिवसभर मार्केट ज्या एका ठिकाणी किमंत कमी जास्त करत आहे. यास Sideways Market असे म्हणतात.
आज बँकनिफ्टी आणि निफ्टी मध्ये ट्रेड करणार असाल तर Put चे Option विकत घ्या. हे मी Technical analysis बघून सांगत आहे. आता Option म्हणजे काय आणि Put म्हणजे काय ही पण शिकून घेण्याची गोष्ट आहे. आमच्या पेजला फोलो करत रहा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: