चलन नोट प्रेस (नाशिक) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा

उमेदवारांकडून विहित नामन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

updated:2022-12-27 02:06:18

...

चलन नोट प्रेस, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नामन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सल्लागार पदांच्या एकूण ४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, करन्सी नोट प्रेस, नाशिक, पिनकोड- ४२२१०१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

Popular

Technology: