बँकनिफ्टीचा -७४०.७५ व निफ्टीचा -३२०.५५ चा नीचांक. इंडेक्स ट्रेडिंग करणाऱ्याच लक्ष कायम.
updated:2022-12-23 11:43:01
शेअर बाजारात ऑप्शन ट्रेडिंग साठी बँकनिफ्टी आणि निफ्टी या दोन डेरीवेटीव मध्ये इंट्राडे ट्रेडिंग मोठ्या प्रमाणावर केली जाते. यासाठी तुम्हाला आधी त्याबाबत जाणून घ्यावे लागेल. याव्यतिरिक्त सुद्धा ऑप्शन उपलब्ध आहेत. बँकनिफ्टीचा एक लॉट २५ ऑप्शनचा असतो तर निफ्टीचा ५० चा असतो. यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकून घ्यावा लागतील. वेळोवेळी आम्ही तुम्हाला updates marathi च्या माध्यमातून त्याबाबत माहिती देऊ.
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वप्रथम आवश्यक आहे ते म्हणजे एक demat account. बाजारात अनेक प्रकारचे ब्रोकर व app उपलब्ध आहेत. त्यांच्या मार्फत तुम्ही ते चालू करू शकता.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: