MarketGuru : Nifty Banknifty मध्ये आज करा Put buy

PE option मध्ये आज वाढ...

updated:2024-03-04 06:43:18

...

 आज intraday trade करताना Nifty  PE किंवा banknifty PE चे option buy करा. जी किंमत चालू असेल तीच्या जवळचा option खरेदी करा. त्याचा फायदा काय‌‌ होतो हे नक्की शोधा.
यात तुम्हाला technical analysis व price action चा वापर करावाच लागेल. कमीत कमी 20 रुपयाचा profit घेऊन आज तुम्ही आरामात बाहेर पडू शकता.

कोणत्या किंमतीला Put option खरेदी करायचा?
Banknifty आणि Nifty  ज्या Price असेल त्याच Price चा Option खरेदी करा.

Stoploss: 15 points

First Target : 15 - 20 point
Second Target : 20 -25 point 

शेअर मार्केट हे एक व्यासपीठ आहे जिथे खरेदीदार आणि विक्रेते दिवसाच्या विशिष्ट तासांमध्ये सार्वजनिकरित्या सूचीबद्ध शेअर्सवर व्यापार करण्यासाठी एकत्र येतात. लोक बऱ्याचदा शेअर मार्केट आणि स्टॉक मार्केट या शब्दांचा परस्पर बदली वापर करतात. तथापि, दोघांमधील महत्त्वाचा फरक हा आहे की पूर्वीचा वापर केवळ शेअर्सच्या व्यापारासाठी केला जातो, परंतु नंतरचे तुम्हाला विविध आर्थिक सिक्युरिटीज जसे की बाँड, डेरिव्हेटिव्ह्ज, फॉरेक्स इ.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE हे भारतातील प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत.

लवकरात लवकर आपडेटसाठी 

Click here to JOIN TELEGRAM CHANNEL

JOIN WHATSAPP GROUP massage Updates marathi on 9975327830

Popular

Technology: