दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर Digpal Lanjekar)यांच्या ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यांचे फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले.
updated:2024-02-06 15:06:50
Shivrayancha Chhava: दिग्पाल लांजेकर यांचा शिवरायांचा छावा Shivrayancha Chhava हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिग्पाल लांजेकरांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. दिग्पाल लांजेकर यांचा शिवरायांचा छावा Shivrayancha Chhava हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलर प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत भूषण पाटील दिसत आहे. स्वराज्याच्या सिंहासनाची जबाबदारी भार मोठी असते राणीसरकार हा डायलॉग देखील ट्रेलरमध्ये ऐकू येतो. मुघलांनी जनतेवर केलेला अत्याचार देखील शिवरायांचा छावा या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर Digpal Lanjekar यांच्या ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यांचे फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. लवकरात लवकर आपडेटसाठी Click here to JOIN TELEGRAM CHANNEL JOIN WHATSAPP GROUP massage Updates marathi on 9975327830
Popular
Sports:
Technology:
Job Alert: