IPL: आव्हान कायम ठेवण्यासाठी पंजाबचा दिल्लीशी सामना कोण जिंकनार

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील हा आठवडा प्ले ऑफसाठी महत्त्वाचा समजला जात आहे.

updated:2023-05-17 05:28:08

...

      पंजाबने आतापर्यंत झालेल्या 12 लढतींमधून 6 लढतींमध्ये विजय मिळवले असून 6 लढतींमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आता प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही लढतींमध्ये विजय मिळवणे आवश्‍यक आहे. याचसोबत त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळवावे लागणार आहेत. सध्या बंगळूर, राजस्थान, कोलकता व पंजाब या चार संघांचे प्रत्येकी 12 गुण झाले आहेत. त्यामुळे प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी रस्सीखेच दिसून येत आहे.    पंजाबने आतापर्यंत झालेल्या 12 लढतींमधून 6 लढतींमध्ये विजय मिळवले असून 6 लढतींमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आता प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही लढतींमध्ये विजय मिळवणे आवश्‍यक आहे. याचसोबत त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळवावे लागणार आहेत. सध्या बंगळूर, राजस्थान, कोलकता व पंजाब या चार संघांचे प्रत्येकी 12 गुण झाले आहेत. त्यामुळे प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी रस्सीखेच दिसून येत आहे.

Popular

Technology: