महाराष्ट्र सरकारी योजना, महाराष्ट्र शासन देणार 5000 रुपये दरमहा
updated:2023-05-13 07:43:40
Berojgari Bhatta Maharashtra 2023: बेरोजगार भत्ता योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अर्जदार किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . राज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल. या महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना अंतर्गत, प्रति महिना 5000/- रुपये रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सरकारद्वारे हस्तांतरित केली जाईल. त्यामुळे अर्जदाराचे बँक खाते असणे बंधनकारक असून बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
योजनेचे नाव: महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2023
व्दारा सुरुवात: महाराष्ट्र सरकार
लाभार्थी: महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य
उद्देश्य: राज्यातील बेरोजगार तरुणांना या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारी भत्ता प्रदान करणे.
विभाग: कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र शासन
हे पण पाहा : श्रावण बाळ योजना 2023 महाराष्ट्र माहिती मराठी
पात्रता :
आवश्यक कागदपत्रे :
योजनेची अधिकृत वेब: येथे पाहा
लवकरात लवकर आपडेटसाठी
JOIN WHATSAPP GROUP massage “Updates marathi” on 9975327830
Popular
Sports:
Technology:
Job Alert: