Shravan Bal Yojana 2023 ऑनलाइन अर्ज, नाव नोंदणी
updated:2023-05-12 05:00:41
योजना: राज्यातील 65 आणि 65 वर्षाच्या वरील जेष्ठ नागरीकांसाठी त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हि श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरु केली आहे. श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार दरमहा 600/- रुपये जेष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ निवृत्तीवेतन देत आहे. जेणेकरून वृद्ध नागरिक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील, ज्या पात्र नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवायचा आहे ते महाराष्ट्र शासनच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात, तसेच ऑफलाईन सुद्धा या योजनेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या दोन श्रेण्या करण्यात आल्या आहे, श्रेणी – (अ) आणि श्रेणी- (ब)
गट –(अ) मधून 400/- रुपये प्रतीमहिना निवृत्तीवेतन देण्यात येते आणि याच लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे 200/- प्रतिमहिना असे एकूण 600/- प्रतिमहिना प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन देण्यात येते.
गट – (ब) हि योजना जे नागरिक खरोखरीच गरजू निराधार वृद्ध आहेत परंतु ज्यांची दारिद्य रेषेखालील यादी मध्ये नोंद नाहीत. तसेच या योजनेंतर्गत ज्या नागरिकांचे वय वर्षे 65 व 65 वर्षाच्या वरील आहे आणि ज्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 21,000/- रुपयेच्या आत आहे अशा वृद्ध नागरिकांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट – (ब) मध्ये 600/- रुपये प्रतिमहिना प्रतीलाभार्थी निवृत्तीवेतन देण्यात येते.
योजनेचे नाव: श्रावण बाळ योजना
व्दारा सुरु: महाराष्ट्र शासन
लाभार्थी: गरीब जेष्ठ नागरिक
उद्देश्य: वृध्द नागरिकांना आर्थिक मदत
विभाग: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
ऑनलाइन अर्ज: येथे क्लिक करा
नाव नोंदणी : येथे क्लिक करा
श्रावण बाळ योजना फॉर्म PDF: डाऊनलोड
आवश्यक कागदपत्रे :
लवकरात लवकर आपडेटसाठी
JOIN WHATSAPP GROUP massage “Updates marathi” on 9975327830
Popular
Sports:
Technology:
Job Alert: