IPL 2023 : या वर्षी पाहा फ्रीमध्ये IPL कोणत्याही नेटवर्कवर

Watch free IPL 2023 on Jio, Airtel, VI, BSNL

updated:2023-03-20 16:57:25

...

IPL 2023 : IPL 2023 ची सुरवात 31 मार्च पासून होत आहे. यावर्षी गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांदरम्यान पहिला सामना रंगणार आहे.

 रीलायन्स जिओने आयपीएल सामन्यांचे डिजिटल अधिकार घेतले आहेत. व्हायकॉम 18 कंपनीने आयपीएल चे  २०२३-२०२७ साठी २३५७८ कोटी रुपयांना डिजिटल मीडिया अधिकार विकत घेतले आहेत. 

 जिओ क्रीडा प्रेमींसाठी IPL 2023 च्या सामन्याचे फ्रीमध्ये प्रक्षेपण करणार आहे.  यात विशेष म्हणजे कोणत्याही नेटवर्कवर क्रीडाप्रेमी या सामन्यांचा आनंद घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना Jio Cinema हे Application मोबाईल मध्ये Install करावे लागेल. 

यामुळे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मोठा धक्का बसणार आहे. आता सध्या जिओ कंपनी  WPL म्हणजेच वूमन प्रीमिअर लीग जिओ सिनेमावर फ्री मध्ये प्रक्षेपित करत आहे. 

 

लवकरात लवकर अपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

WHATSAPP GROUP  ला  JOIN होण्यासाठी  9975327830 या whatsapp नंबर वर तुमचे नाव टाकून मेसेज करा.

Popular

Technology: