पाहा कोण जाणार फायनल मध्ये
updated:2023-03-20 10:12:35
Sports: CCL 2023 च्या नव्या पर्वाला सुरवात झाली. यात सिनेजगतातील अभिनेते आपले क्रिकेट मधील कौशल्य दाखवतात.
या वेळेस सामने अगदीच रोमांचक झाले. 24 मार्च 2023 रोजी सेमी फायनलचे सामने खेळविण्यात येणार आहेत. 8 संघातून 4 संघ सेमी फायनल दाखल झाले आहेत.
सेमी फायनल लढती
सेमी फायनल 1 : शुक्रवार 24 मार्च 2023 Karnataka Bulldozers vs Telugu Warriors - 02.30 PM
सेमी फायनल 2 : शुक्रवार 24 मार्च 2023 Bhojpuri Dabanggs vs Mumbai Heroes - 07.00 PM
कुठे पाहाल CCL 2023
Youtube - CCL या channel वर आणि TV वर
Zee Anmol Cinema – हिंदी
& Pictures – English
Zee Thirai – तमिळ
Zee Cinemalu – तेलुगु
Zee Picchar – कन्नड
Flowers TV – मलयालम
PTC Punjabi – पंजाबी
Zee Bangla Cinema –बेंगाली
Zee Biskope – भोजपुरी
लवकरात लवकर अपडेटसाठी
WHATSAPP GROUP ला JOIN होण्यासाठी 9975327830 या whatsapp नंबर वर तुमचे नाव टाकून मेसेज करा.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: