यामी गौतम, शरद केळकर मुख्य भूमिकेत
updated:2023-03-12 07:31:05
Movies: Bollywood मध्ये आजपर्यंत आपण अनेक चित्रपट पहिले. वेगवेगळे कलाकार आपल्या अभिनयातून प्रत्येक आपली भूमिका साकारतात. प्रेक्षक नेहमी वेगवेगळ्या गोष्टी व कथेला प्राधान्य देतात.
अजय सिंग यांनी दिग्दर्शित केलेला चोर निकालके भागा हा चित्रपट नेटफ्लिक्स वर 24 मार्च 2023 पासून पाहायला मिळणार आहे. चित्रपटात शरद केळकर, सनी कौशल व यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शरद केळकर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलर पाहून असं वाटतंय कि संपूर्ण चित्रपट सस्पेन्स आणि Action वर आधारित असणार आहे.
चित्रपटाचा बरासचा भाग हा विमानात चित्रित केलेला दिसत आहे. यात आपल्याला चोर-पोलिस आणि प्रियसी असे काहीसे चित्र पाहायला मिळेल. कशाप्रकारे चोर यशस्वीरीत्या चोरी करून निघून जातो हे पाहायला नक्कीच तुम्हाला आवडेल. यात तुम्हाला तमन्ना भाटीया आणि जॉन अभ्राहम यांची झलक सुद्धा पाहायला भेटेल. कथालेखन शिराज अहमद व अमर कौशिक यांनी केले आहे.
Popular
Sports:
Technology:
Job Alert: