10वीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरवात.

कॉपी मुक्त परीक्षेसाठी बोर्डाचे विशेष नियोजन

updated:2023-03-02 10:25:38

...

शिक्षण: मागील फेब्रुवारी महिन्यात १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु झाल्या. आज 2 मार्चपासून 10वी बोर्ड परीक्षा चालू झाली. शेवटचा पेपर 25 मार्च रोजी असेल.

विशेष म्हणजे कॉपीमुक्त अभियान या अतंर्गत परीक्षा केंद्राच्या जवळील 50 मीटर अंतरावरील सर्व  झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. 

परीक्षेला जाताना विद्यार्थ्याने घ्यायची काळजी :

  • ओळखपत्र म्हणून शाळेचे आय डी कार्ड व बोर्डाने दिलेले प्रवेशपत्र जवळ ठेवावे.
  • पेपर च्या आदल्या रात्री जास्त जागरूक न करता पूर्ण झोप घ्यावी.
  • परीक्षेसाठी आवश्यक असणारी सर्व स्टेशनरी जवळ ठेवावी.
  • कोणतेही कॉपी सारखे गैरकृत्य करू नये.
  • काही अडचण असल्यास संबधित पर्यावेक्षकाच्या निदर्शनात आणून देणे.
  • पोटभर जेवण किंवा नाश्ता करणे. 
  • पूर्ण वेळ पेपर लिहिणे.

लवकरात लवकर आपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

JOIN WHATSAPP GROUP massage “Updates marathi” on 9975327830

Popular

Technology: