Sports: सेलेब्रिटी क्रिकेट लीग (CCL) 2023 चे नियोजन आणि वेळापत्रक

18 फेब्रुवारी 2023 रोजी CCL ला सुरवात होणार तर फायनल होणार 19 मार्च 2023 रोजी

updated:2023-02-16 10:58:57

...

Sports :  सेलेब्रिटी क्रिकेट लीग 2023 च्या नव्या पर्वाची सुरवात 19 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. या क्रिकेट लीगचे वैशिष्ट्य म्हणजे यात खेळणारे सर्व खेळाडू हे वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटात काम करणारे अभिनेते आहेत. यावेळेस एकूण आठ संघांचा यात समावेश आहे. बॉलिवूड कडून मुंबई हिरोज हा संघ प्रतिनिधित्व करणार आहे. यात आपल्याला सर्वच स्टार अभिनेते हजेरी लावताना व खेळताना दिसतील. असेच तमिळ, तेलुगु, भोजपुरी ई. संघही आहेत 

सामन्यांचे वेळापत्रक :

  1. 18 फेब्रुवारी - 02:30PM ते 6:30PM Telugu Warriors vs Kerala Strikers
  2. 18 फेब्रुवारी - 07:00PM ते 11:00PM Chennai Rhinos vs Karnataka Bulldozers
  3. 19 फेब्रुवारी - 02:30PM ते 6:30PM Bengal Tigers vs Bhojpuri Dabanggs
  4. 19 फेब्रुवारी - 07:00PM ते 11:00PM Mumbai Heroes vs Pubjab De Sher
  5. 25 फेब्रुवारी - 02:30PM ते 6:30PM Telugu Warriors vs Chennai Rhinos
  6. 25 फेब्रुवारी - 07:00PM ते 11:00PM Bhojpuri Dabanggs vs Punjab De Sher
  7. 26 फेब्रुवारी - 02:30PM ते 6:30PM Kerala Strikers vs Karnataka Bulldozers
  8. 26 फेब्रुवारी - 07:00PM ते 11:00PM Mumbai Heroes vs Bengal Tigers
  9. 04 मार्च - 02:30PM ते 6:30PM Chennai Rhinos vs Bhojpuri Dabbangs
  10. 04 मार्च -  07:00PM ते 11:00PM Bengal Tigers vs Telugu Warriors
  11. 05 मार्च - 02:30PM ते 6:30PM Karnataka Bulldozers vs Punjab De Sher
  12. 05 मार्च -  07:00PM ते 11:00PM Mumbai Heroes vs Kerala Strikers
  13. 11 मार्च - 02:30PM ते 6:30PM Bengal Tigers vs Karnataka Bulldozers
  14. 11 मार्च -  07:00PM ते 11:00PM Mumbai Heroes vs Chennai Rhinos
  15. 12 मार्च - 02:30PM ते 6:30PM Kerala Strikers vs Bhojpuri Dabbangs
  16. 12 मार्च -  07:00PM ते 11:00PM Telugu Warriors vs Punjab De Sher
  17. 18 मार्च - 02:30PM ते 6:30PM Semi final 1  CBT vs CBT
  18. 18 मार्च -  07:00PM ते 11:00PM Semi final 2 CBT vs CBT
  19. 19 मार्च -  07:00PM ते 11:00PM Final

लवकरात लवकर अपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

WHATSAPP GROUP  ला  JOIN होण्यासाठी  9975327830 या whatsapp नंबर वर तुमचे नाव टाकून मेसेज करा.

Popular

Technology: