ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी Flipkart आणि Amazonवर Great Republic Day Sale.
updated:2023-01-13 11:51:44
Online Shopping : इंटरनेटच्या जगात सारे जग खूप जवळ आले आहे. आज घरात बसून आपण काहीही करू शकतो. जे काम करण्यासाठी आपल्याला बाहेर जावून आपला अमूल्य आस वेळ वाया घालवायला लागत असे. आता इंटरनेटमुळे या सगळ्या गोष्टी घरात बसून करता येऊ शकतात.
Flipkart आणि Amazon या दोन ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट आहेत. तसं पाहिलं तर इंटरनेटवर अनेक प्रकारच्या शॉपिंग वेबसाईट आहेत. यावर तुम्हाला हव्या त्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू (यामध्ये मोबाईल, tv यांसारख्या वस्तू), कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, लहान मुलांची खेळणी, इत्यादी खरेदी करू शकता.
2023 मध्ये हे स्मार्टफोन्स भारतात येतायत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त या शॉपिंग वेबसाईटवर 15 जानेवारी 2023 ते 20 जानेवारी 2023 या दरम्यान मोठ्या प्रमाणावर सूट मिळणार आहे. सर्व ग्राहक याकडे नजरा लावून बसले आहेत. जर तुम्ही Amazon वर Amazon prime चे सदस्य असाल तर 14 जानेवारी पासून तुम्ही या सेलचा फायदा घेऊ शकता. तुम्ही सुद्धा अजून दोन दिवस थांबून या सेलचा फायदा घेऊ शकता.
या सेलसाठी Amazon ला MI तर Flipkart ला POCO X या कंपनीने Sponcer केल आहे.
MarketGuru : Technical Analysis, Fundamental analysis आणि charts
मार्केट समजून घेण्यासाठी महत्वाच्या गोष्टी कोणत्या?
लवकरात लवकर उपडेटसाठी
JOIN WHATSAPP GROUP massage “Updates marathi” on 9975327830
Popular
Sports:
Technology:
Job Alert: