Maharashtra Police Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024

Maharashtra Police Bharti 2024, Maharashtra Police Recruitment 2024 for 16000+ Police Constable, Police Bandsmen, Police Constable-Driver, Police Constable-SRPF, & Prison Constable Posts

updated:2024-03-05 08:33:32

...

Maharashtra Police Bharti 2024

Total: 16190 जागा 

पदाचे नाव & तपशील:

  1. पोलीस शिपाई (Police Constable) - 9373
  2. पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)
  3. पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver) -1576
  4. पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF) - 3441
  5.  कारागृह शिपाई (Prison Constable) - 1800

शैक्षणिक पात्रता:

  1. पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
  2. पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 31 मार्च 2024 रोजी मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट

  1. पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे
  2. पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे
  3. पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे

Fee: खुला प्रवर्ग: ₹450/-  मागास प्रवर्ग: ₹350/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट: येथे पाहा

उमेदवारांना सामान्य सूचना: पाहा

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online 

  • निवड प्रक्रिया:
    • लिखित परीक्षा:
      • परीक्षेचा अभ्यासक्रम: सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, तर्कशास्त्र आणि मराठी भाषा.
      • परीक्षेचा स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
    • शारीरिक चाचणी: धावणे, उंच उडी मारणे, लांब उडी मारणे आणि गोळाफेक यांचा समावेश.
    • वैद्यकीय तपासणी: तुम्हाला डॉक्टरांच्या समितीने तपासले जाईल.
    • कागदपत्रांची पडताळणी: तुम्हाला तुमचे शैक्षणिक आणि इतर कागदपत्रे सादर करावी लागतील.

महत्वाचे मुद्दे:

  • अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकष काळजीपूर्वक वाचा.
  • वेळेवर अर्ज करा, उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अभ्यासासाठी वेळापत्रक तयार करा आणि लिखित परीक्षेची चांगली तयारी करा.
  • शारीरिक चाचणीसाठी नियमित व्यायाम करा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करा.

लवकरात लवकर आपडेटसाठी 

Click here to JOIN TELEGRAM CHANNEL

JOIN WHATSAPP GROUP massage Updates marathi on 9975327830

Popular