Govt. Recruitment जिल्हा परिषद मेगा भरती 2023 (ZP Bharti)

Rural Development Department, Government Of Maharashtra, Gram Vikas Vibhag Bharti 2023, Zilla Parishad Recruitment, ZP Recruitment 2023, ZP Bharti 2023

updated:2023-08-13 06:36:35

...

जाहिरात क्र.: 01/2023

Total: 19460 जागा

पदाचे नाव:

  1. आरोग्य पर्यवेक्षक
  2. आरोग्य सेवक (पुरुष)
  3. आरोग्य सेवक (महिला)
  4. औषध निर्माण अधिकारी
  5. कंत्राटी ग्रामसेवक
  6. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  7. कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  8. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
  9. कनिष्ठ आरेखक
  10. कनिष्ठ यांत्रिकी
  11. कनिष्ठ लेखाधिकारी
  12. कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)
  13. कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
  14. तारतंत्री
  15. जोडारी
  16. पर्यवेक्षिका
  17. पशुधन पर्यवेक्षक
  18. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  19. यांत्रिकी
  20. रिगमन (दोरखंडवाला)
  21. वरिष्ठ सहाय्यक लिपिक
  22. वरिष्ठ सहाय्यक लेखा
  23. विस्तार अधिकारी (कृषी)
  24. विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
  25.  विस्तार अधिकारी (शिक्षण)
  26.  विस्तार अधिकारी (पंचायत)
  27. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)
  28. लघुलेखक (उच्चश्रेणी)

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) विज्ञान शाखेतील पदवी   (ii) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
  3. पद क्र.3: सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद
  4. पद क्र.4: B.Pharm/D.Pharm
  5. पद क्र.5: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी
  6. पद क्र.6: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  7. पद क्र.7: विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  8. पद क्र.8: यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  9. पद क्र.8: यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  10. पद क्र.10: (i) तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स   (ii) 05 वर्षे अनुभव
  11. पद क्र.11: (i) पदवीधर  (ii) 05 वर्षे अनुभव
  12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मराठी  टंकलेखन 30 श.प्र.मि.
  14. पद क्र.14: तारतंत्री प्रमाणपत्र
  15. पद क्र.15: (i) 04थी उत्तीर्ण    (ii) 02 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16: समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी
  17. पद क्र.17: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.
  18. पद क्र.18: भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी
  19. पद क्र.19: 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र
  20. पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 01 वर्ष अनुभव
  21. पद क्र.21: पदवीधर
  22. पद क्र.22: (i) B.Com  (ii) 03 वर्षे अनुभव
  23. पद क्र.23: कृषी पदवी किंवा समतुल्य
  24. पद क्र.24: विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी
  25. पद क्र.25: (i) 50% गुणांसह  B.A/B.Sc/B.Com   (ii) B.Ed    (iii) 03 वर्षे अनुभव
  26. पद क्र.26: विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी.
  27. पद क्र.27: 10वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी
  28. पद क्र.28: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि

जिल्हानिहाय पद संख्या: संपूर्ण जाहिरात पहावी 

वयाची अट: 25 ऑगस्ट 2023 रोजी,  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  1. आरोग्य सेवक (महिला): 18 ते 42 वर्षे
  2. आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे
  3. आरोग्य सेवक (पुरुष): 18 ते 47 वर्षे
  4. पर्यवेक्षिका: 21 ते 40 वर्षे
  5. उर्वरित इतर पदे: 18 ते 40 वर्षे

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2023 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: येथे पाहा

जाहिरात (Notification): येथे पाहा 

Online अर्ज: Apply Online

 

लवकरात लवकर आपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

JOIN WHATSAPP GROUP massage Updates marathi on 9975327830

Popular