Jobs: सशस्त्र सीमा बलात (SSB) भरती

Sashastra Seema Bal is a border patrol organization of India deployed along its border with Nepal and Bhutan.

updated:2023-05-10 14:36:58

...

एकूण : 914 जागा

पदाचे नाव व तपशील : 

  1. हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) - 15 जागा 
  2. हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) - 296 जागा 
  3. हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) - 02 जागा 
  4. हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) - 23 जागा 
  5. हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) - 578 जागा 

पात्रता : 

  1. पद क्र.1: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव / ITI+ 01 वर्ष अनुभव / 02 वर्षाचा ITI डिप्लोमा
  2. पद क्र.2: i) 10वी उत्तीर्ण  ii) ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा / ITI डिप्लोमा   ii) अवजड वाहन चालक परवाना
  3. पद क्र.3: i) 10वी उत्तीर्ण  ii) कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा   iii) 01 वर्ष अनुभव
  4. पद क्र.4: i) 12वी (बायोलॉजी) उत्तीर्ण  ii) पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक - असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम
  5. पद क्र.5: 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा : SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

  1. पद क्र.1, 3, 4, & 5: 18 ते 25 वर्षे.
  2. पद क्र.2: 21 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Application fee : General/OBC: ₹100/-   SC/ST/ExSM/महिला:फी नाही

अधिकृत वेबसाईट : येथे पाहा 

जाहिरात : येथे पाहा 

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

 

लवकरात लवकर अपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

WHATSAPP GROUP  ला  JOIN होण्यासाठी  9975327830 या whatsapp नंबर वर तुमचे नाव टाकून मेसेज करा.

Popular