Jobs: मुंबई उच्च न्यायालयात भरती

पदवीधर उमेदवारांसाठी संधी

updated:2023-03-20 16:27:19

...

HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

BENCH AT AURANGABAD

No. ADM./525/2023, date : 15/03/2023

 

एकूण जागा : 16 

पदाचे नाव : Personal Assistant 

पात्रता : i) पदवीधर    ii) इंग्रजी शॉर्टहैंड 120 श.प्र.मि.   iii) इंग्रजी टायपिंग 50 श.प्र.मि.  iv) संगणक प्रमाणपत्र

वयोमर्यादा : 31 मार्च 2023 रोजी 21 ते 38 वर्षे - मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद खंडपीठ

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2023  (05:00 PM)

Application Fee : ₹300

अधिकृत वेबसाईट : येथे पाहा 

जाहिरात : येथे पाहा 

 

लवकरात लवकर अपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

WHATSAPP GROUP  ला  JOIN होण्यासाठी  9975327830 या whatsapp नंबर वर तुमचे नाव टाकून मेसेज करा.

Popular