10वी, 12वी, ITI आणि B.Com, B.Sc झालेल्या उमेदवारांना संधी
GOVERNMENT OF INDIA, MINISTRY OF DEFENCE
COLLEGE OF MILITARY ENGINEERING, CME PO, PUNE-411031
एकूण : 119 पदे
पदाचे नाव व पदसंख्या :
- अकाउंटंट -01
- इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक -01
- सिनियर मेकॅनिक - 02
- मशीन माइंडर लिथो (ऑफसेट) - 01
- लॅब असिस्टंट - 03
- लॅब असिस्टंट - 14
- स्टोअरकीपर (ग्रेड II) - 02
- सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) - 03
- ग्रंथालय लिपिक - 02
- सँड मॉडेलर - 04
- कुक - 03
- फिटर जनरल मेकॅनिक (स्कील्ड) - 06
- मोल्डर - 01
- कारपेंटर (स्कील्ड) - 05
- इलेक्ट्रिशियन (स्कील्ड) - 02
- मशीनिस्ट वुड वर्किंग - 01
- ब्लॅकस्मिथ (स्कील्ड) - 01
- पेंटर (स्कील्ड) - 01
- इंजिन आर्टिफिसर - 01
- स्टोअरमन टेक्निकल - 01
- लॅब अटेंडंट- 02
- मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) - 49
- लस्कर - 13
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: i) B.Com ii) 01 वर्ष अनुभव असावा
- पद क्र.2: i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) iii) 03 वर्षे अनुभव असावा
- पद क्र.3: i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (मेकॅनिक (IC इंजिन) /मेकॅनिक (मोटर) किंवा फिटर iii) 03 वर्षे अनुभव असावा
- पद क्र.4: i) 10वी उत्तीर्ण ii) 01 वर्ष अनुभव असावा
- पद क्र.5: B.Sc
- पद क्र.6: i) 12वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र.7: i) 12वी उत्तीर्ण ii) 01 वर्ष अनुभव असावा
- पद क्र.8: i) 10वी उत्तीर्ण ii) सिव्हिल वाहन चालक परवाना iii) 02 वर्षे अनुभव असावा
- पद क्र.9: i) 12वी उत्तीर्ण ii) 01 वर्ष अनुभव असावा
- पद क्र.10: i) 10वी उत्तीर्ण ii) 01 वर्ष अनुभव असावा
- पद क्र.11: i) 10वी उत्तीर्ण ii) 01 वर्ष अनुभव असावा
- पद क्र.12: i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (फिटर) iii) 01 वर्ष अनुभव असावा
- पद क्र.13: i) 10वी उत्तीर्ण ii) 01 वर्ष अनुभव असावा
- पद क्र.14: i) 10वी उत्तीर्ण ii) 01 वर्ष अनुभव असावा
- पद क्र.15: i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (इलेक्ट्रिशियन) iii) 01 वर्ष अनुभव असावा
- पद क्र.16: i) 10वी उत्तीर्ण ii) 01 वर्ष अनुभव असावा
- पद क्र.17: i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (ब्लॅकस्मिथ) iii) 01 वर्ष अनुभव असावा
- पद क्र.18: i) 10वी उत्तीर्ण ii) 01 वर्ष अनुभव असावा
- पद क्र.19: i) 10वी उत्तीर्ण ii) 01 वर्ष अनुभव असावा
- पद क्र.20: i) 10वी उत्तीर्ण ii) 01 वर्ष अनुभव असावा
- पद क्र.21: i) 10वी उत्तीर्ण ii) 01 वर्ष अनुभव असावा
- पद क्र.22: 10वी उत्तीर्ण किंवा ITI
- पद क्र.23: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा :
- पद क्र.8 (सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर) 18 ते 30 वर्षे - 04 मार्च 2023 रोजी SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
- उर्वरित पदे 18 ते 25 वर्षे - 04 मार्च 2023 रोजी SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
Application fee : फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2023 (12:00 PM)
लवकरात लवकर अपडेटसाठी
JOIN TELEGRAM CHANNEL
WHATSAPP GROUP ला JOIN होण्यासाठी 9975327830 या whatsapp नंबर वर तुमचे नाव टाकून मेसेज करा.