Jobs : सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये भरती

10वी आणि 12वी उतीर्ण उमेदवारांना संधी

updated:2023-02-23 09:15:28

...

Government of India
Ministry of Home Affairs
Directorate General Border Security Force

एकूण : 64 पदे 

जाहिरात क्रमांक : Group-B & C Combatised/2023

पदाचे नाव व पदसंख्या : 

  1. सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स) - 10 
  2. सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स) - 01 
  3. असिस्टंट सब इंस्पेक्टर (लॅब टेक्निशियन) - 07 
  4. ज्युनियर एक्स-रे असिस्टंट (HC) - 40 
  5. कॉन्स्टेबल (टेबल बॉय) - 01 
  6. कॉन्स्टेबल (वार्ड बॉय/वार्ड गर्ल/आया) - 05 

शैक्षणिक पात्रता : 

  1. पद क्र.1: i) 12वी उत्तीर्ण ii) जनरल नर्सिंग डिप्लोमा किंवा पदवी
  2. पद क्र.2: i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  ii) डेंटल टेक्निशियन डिप्लोमा
  3. पद क्र.3: i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  ii) DMLT
  4. पद क्र.4: i) 12वी उत्तीर्ण  ii)  रेडिओग्राफी डिप्लोमा iii) 06 महिने अनुभव
  5. पद क्र.5: i) 10वी उत्तीर्ण  ii) 02 वर्षे अनुभव  किंवा ट्रेड प्रमाणपत्र किंवा ITI डिप्लोमा असावा 
  6. पद क्र.6: i) 10वी उत्तीर्ण  ii) 02 वर्षे अनुभव  किंवा ट्रेड प्रमाणपत्र किंवा ITI डिप्लोमा असावा 

वयोमर्यादा : 

  1. पद क्र.1: 21 ते 30 वर्षे - 13 मार्च 2023 रोजी, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट
  2. पद क्र.2 ते 4: 18 ते 25 वर्षे  - 13 मार्च 2023 रोजी, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट
  3. पद क्र.5 & 6: 18 ते 23 वर्षे - 13 मार्च 2023 रोजी, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट

Application fee :  SC/ ST/ ExSM/महिला : फी नाही

  1. पद क्र.1: General/OBC/EWS: ₹200/- fee
  2. पद क्र.2 ते 6: General/OBC/EWS: ₹100/- fee

लवकरात लवकर अपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

WHATSAPP GROUP  ला  JOIN होण्यासाठी  9975327830 या whatsapp नंबर वर तुमचे नाव टाकून मेसेज करा.

Popular