Jobs: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 225 रिक्त पदांची भरती

Bank of Maharashtra Recruitment total 225 post

updated:2023-01-31 11:31:31

...

एकूण : 225 पदे 

पदाचे नाव व पदसंख्या :

  1. स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल  III - 23 जागा 
  2. स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल  II - 202 जागा 

पात्रता: 

  1. पद क्र.1 : i) पदव्युत्तर पदवी/इंजिनिअरिंग पदवी/पदवीधर  ii) अनुभव
  2. पद क्र.2 : i) पदव्युत्तर पदवी/इंजिनिअरिंग पदवी/पदवीधर  ii) अनुभव

वयोमर्यादा :

  1. पद क्र.1 :  25 ते 38 वर्षे 31 ऑक्टोबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  2. पद क्र.2 : 25 ते 35 वर्षे 31 ऑक्टोबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

हे पण पाहा >> Jobs: महाराष्ट्र पोस्ट सर्कल मध्ये मेगा भरती.

Application fee: General/OBC/EWS: ₹1180/-     SC/ST/PWD: ₹118/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2023 

अधिकृत वेबसाईट : येथे पाहा 

जाहिरात : येथे पाहा 

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

हे पण पाहा >>UPSC : UPSC आणि MPSC ची तयारी करणाऱ्यांसाठी खास ऑफर

लवकरात लवकर अपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

WHATSAPP GROUP  ला  JOIN होण्यासाठी  9975327830 या whatsapp नंबर वर तुमचे नाव टाकून मेसेज करा.

Popular