MPSC 2023 : MPSC मार्फत गट ब आणि गट क संवर्गातील 8169 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

सहायक कक्ष अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, लिपिक-टंकलेखक इत्यादी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले.

updated:2023-01-20 14:01:18

...

जाहिरात क्रमांक - 01/2023 

एकूण : 8169 पदे 

पदाचे नाव व पदसंख्या : 

  1. सहायक कक्ष अधिकारी - 78 जागा 
  2. राज्य कर निरीक्षक - 159 जागा
  3. पोलीस उपनिरीक्षक - 374 जागा 
  4. दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक - 49 जागा 
  5. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क - 06 जागा 
  6. तांत्रिक सहाय्यक - 01 जागा 
  7. कर सहाय्यक - 468 जागा 
  8.  लिपिक-टंकलेखक - 7034 जागा 

हे पण पाहा>>SSC : MTS आणि हवालदार पदांच्या 11409 रिक्त पदांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1 : पदवीधर.
  2. पद क्र.2 : पदवीधर.
  3. पद क्र.3 : पदवीधर.
  4. पद क्र.4 : पदवीधर.
  5. पद क्र.5 : पदवीधर.
  6. पद क्र.6 : पदवीधर.
  7. पद क्र.7 : पदवीधर आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  8. पद क्र.8 : पदवीधर आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयोमर्यादा : मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट

  1. पद क्र.1, 5 & 7: 18 ते 38 वर्षे.
  2. पद क्र.2, 4, 6, & 8: 19 ते 38 वर्षे.
  3. पद क्र.3: 19 ते 31 वर्षे.

Application fee : खुला प्रवर्ग: ₹394/-  मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ उमेदवार ₹294/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2023 

  1. पूर्व परीक्षा: 30 एप्रिल 2023
  2. मुख्य परीक्षा: गट ब: 02 सप्टेंबर 2023, गट क: 09 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : येथे पाहा

जाहिरात : येथे पाहा 

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

हे पण पाहा >>UPSC : UPSC आणि MPSC ची तयारी करणाऱ्यांसाठी खास ऑफर

लवकरात लवकर उपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

WHATSAPP GROUP  ला  JOIN होण्यासाठी  9975327830 या whatsapp नंबर वर तुमचे नाव टाकून मेसेज करा.

Popular