UPSC : UPSC आणि MPSC ची तयारी करणाऱ्यांसाठी खास ऑफर

केवळ 7500 रु. फी Khan GS Sir Official या Application वर...

updated:2023-01-14 11:27:32

...

UPSC MPSC : स्पर्धा परीक्षा म्हटलं कि समोर UPSC आणि MPSC यांसारख्या परीक्षा डोळ्यासमोर येतात. या स्पर्धेच्या जगात अनेक तरुण आणि तरुणी या क्षेत्रात उतरतात. काही यशस्वी होतात तर काहींना अपयश येत. म्हणतात ना अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. पण केव्हा जर तुम्ही त्यापासून काही शिकलात तर…

यश आणि अपयश या नाण्याच्या दोन बाजू जरी असल्या तरी यशाला गवसणी घालणे ही सर्वांची इच्छा असते. त्यासाठी योग्य मार्गाचा अवलंब करणे हि महत्वाची बाब ठरते. 

हे पण पाहा MPSC: MPSC 2023 चे वेळापत्रक आयोगाकडून प्रसिद्ध...

यासाठीच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्वांच्यासाठी Khan GS Sir Official हे Application वापरण्याचा सल्ला देत आहोत. आपल्याकडील भरपूर विद्यार्थी पुणे किंवा मुंबई सारख्या ठिकाणी क्लालेस लावून अभ्यास करण्यासाठी जातात. जेवढ क्लासच नाव मोठ तेवढी फी जास्त असं काहीस गणित बसलेले आपल्याला दिसते.

Khan GS Sir Official या Application वर UPSC IAS कोर्स अगदी 7500 रुपयात उपलब्ध आहे. तोच कोर्स बाहेरील ठिकाणी 1 ते 1.50 लाख फी रुपयांपर्यंत आहे. या कोर्सचे स्वरूप ऑनलाईन प्रकारात आहे. संपूर्ण देशातून तुम्ही कोठेही बसून क्लासेस ऑनलाईन करून अभ्यास करू शकता. यामुळे तुमचा वेळ, पैसा याची नक्कीच बचत होईल. हे app चालवणारे खान सर तर सर्वाना माहीतच आहेत.

या कोर्स मध्ये तुम्हाला सर्व विषयाच्या PDF स्वरुपात नोट्स, टेस्ट सिरीज, दररोज ऑनलाईन क्लासेस तसेच पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेची तयारी कशी करावी याच मार्गदर्शन मिळते. हा कोर्स इंग्रजी आणि हिंदी माध्यमात उपलब्ध आहे. इंग्रजी माध्यमासाठी कोर्स ची फी 10000 रुपये आहे तर हिंदी माध्यमासाठी कोर्स ची फी 7500  रुपये आहे. 

Jobs : बृहमुंबई महानगर पालिकेच्या खात्यांतर्गत सहायक परिचारिका संवर्गातील 421 रिक्त पदांची भरती

यासाठी तुम्ही application डाउनलोड करा. मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा आणि हवी ती batch निवडा. 

आता MPSC आणि UPSC चा अभ्यासक्रम अगदी सारखाच आहे. त्यामुळे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल यांसारख्या विषयाचा अभ्यास चांगल्या प्रकारे होऊ शकतो.

लवकरात लवकर उपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

JOIN WHATSAPP GROUP massage “Updates marathi” on 9975327830

Popular