Jobs: ISRO भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 526 जागांसाठी भरती

इस्रो मध्ये विविध पदांची भरती

updated:2023-01-14 07:15:14

...

ISRO CENTRALISED RECRUITMENT BOARD [ICRB]

RECRUITMENT OF ASSISTANTS, JUNIOR PERSONAL ASSISTANTS, UPPER DIVISION CLERK AND STENOGRAPHERS

एकूण : 526 पदे 

पदाचे नाव :

  1. असिस्टंट - 399 जागा 
  2. ज्युनियर पर्सनल असिस्टंट - 153 जागा 
  3. उच्च श्रेणी लिपिक - 16 जागा 
  4. स्टेनोग्राफर - 14 जागा 
  5. असिस्टंट (स्वायत्त संस्था) - 03 जागा 
  6. पर्सनल असिस्टंट (स्वायत्त संस्था) - 01 जागा 

CB Khadki: खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात पदवीधरांसाठी लिपिक पदाची भरती

पात्रता : 

  1. पद क्र. 1 : i) 60% गुणांसह पदवीधर ii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता
  2. पद क्र. 2 : i) 60% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल / सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा व 01 वर्ष अनुभव  ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. iii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता
  3. पद क्र. 3 : i) 60% गुणांसह पदवीधर  ii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता
  4. पद क्र. 4 :  i) 60% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल / सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा व 01 वर्ष अनुभव  ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. iii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता
  5. पद क्र. 5 :  i) 60% गुणांसह पदवीधर  ii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता
  6. पद क्र. 6 : i) 60% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल / सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा व 01 वर्ष अनुभव  ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. iii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता

वयोमर्यादा : 09 जानेवारी 2023 रोजी 18 ते 28 वर्षे  SC / ST: 05 वर्षे सूट व OBC: 03 वर्षे सूट

Job : CISF केंद्रीय सुरक्षा दलात 451 पदांची भरती

Application Fee: General/OBC: ₹100/-   SC/ ST/ PWD/Ex SM/ महिला: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2023 

अधिकृत वेबसाईट : येथे पाहा 

जाहिरात : येथे पाहा

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

लवकरात लवकर उपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

JOIN WHATSAPP GROUP massage “Updates marathi” on 9975327830

 

Popular