Jobs : बृहमुंबई महानगर पालिकेच्या खात्यांतर्गत सहायक परिचारिका संवर्गातील 421 रिक्त पदांची भरती

पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज भरून मागविण्यात येत आहेत.

updated:2023-01-11 11:41:14

...

Jobs : बृहमुंबई महानगर पालिकेच्या खात्यांतर्गत सहायक परिचारिका संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज भरून मागविण्यात येत आहेत. उमेदवाराने सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित छायाप्रतींसह अर्ज सदर कारावेत.उमेदवाराकडे नेहमी वापरात असणारा इमेल आयडी असणे आवश्यक आहे. 

पदाचे नाव :  साह्यकारी परिचारिका (प्रसाविका)

एकूण : 421 जागा 

वेतनस्तर : एम-15

वेतनश्रेणी : रु. 25500 - 81100 /-

शैक्षणिक पात्रता : 

  1. उमेदवाराने स्टेट नर्सिंग कौन्सिलने विहित केलेला सहायक परिचारिका अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नावनोंदणी केलेली असावी.
  2. उमेदवार 10वी/ 12वीला 50 गुणांचा मराठी विषय घेऊन उतीर्ण असावी 
  3. MSCIT

अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण : मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग,  शिरोडकर मंडई जवळ, परळ,मुंबई - 400 012.

अर्ज सादर करण्याचा कालावधी : दिनांक: 16/01/2023 ते 25/01/2023 (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या वगळून) सकाळी  11:00  ते सायंकाळी 05:00  या वेळेत अर्ज सादर करावेत.

अधिकृत वेबसाईट : येथे पाहा 

अर्ज आणि जाहिरात : येथे पाहा 

लवकरात लवकर उपडेटसाठी 

JOIN TELEGRAM CHANNEL

JOIN WHATSAPP GROUP massage “Updates marathi” on 9975327830

Popular