Latest: मुख्य
52 वर्षानंतर ऑलिम्पिक मध्ये सलग दुसरे कांस्य पदक..
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रांतील अकरावी प्रवेशाकरिता ५ जूनपासून विद्यार्थ्यांना कॉलेज आणि शाखांकरिता ऑनलाइन पसंतिक्रम देता येणार आहे. सध्या केवळ तीन नियमित प्रवेशफेऱ्यांपैकी केवळ पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
निर्णय घेणारा सिंगापूर बनला आशिया खंडातील पहिला देश. जिथे आता आठवड्यातून चार दिवस काम करण्याची परवानगी आहे.
जीवनात आपण यशस्वी व्हायला हवं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी आपण आपले तास, दिवस, वर्ष कसे घालवतो याचे नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच आपण वेळ फुकट घालवणाऱ्या गोष्टी बंद केल्या पाहिजे. कोणत्या कामाला किती वेळ दिला पाहिजे, त्यानुसार कामांचे विभाजन करायला हवे...
जाहिरात क्र.: CEN RPF 01/2024 & CEN RPF 02/2024
झोप ही अन्न, पाण्याइतकीच आपली महत्त्वाची गरज आहे. ती आपल्या शरीराची एक जैविक गरज आहे.
स्पर्धेच्या जगात टिकायचे असेल तर ज्याला वेळेचे गणित जमले तोच बाजी मारू शकतो.
दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना बसणार चाप .ऑफलाइन पद्धत होणार कालबाह्य.
Netflix घेऊन आलीय एक आगळी वेगळी कथा.
एनआयएची धुरा मराठी अधिकाऱ्याकडे सदानंद दाते यांची महासंचालकपदी नियुक्ती
Maharashtra Police Bharti 2024, Maharashtra Police Recruitment 2024 for 16000+ Police Constable, Police Bandsmen, Police Constable-Driver, Police Constable-SRPF, & Prison Constable Posts
पोलीस शिपाई, राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF), इत्यादी पदे राज्यात 17,471 पोलीसांची भरती
Popular
Sports:
Team India Reach final U19 World Cup 2024 Sachin Dhas and captain Uday Saharan
जवळपास आठ वर्षांनंतर टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या जुलैमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामने खेळणार आहे.
Technology:
कृत्रिम बुद्धीमत्तेवरुन (Artificial Intelligence) सध्या जगभरात घमासान सुरु आहे. अनेकांना या नवीन तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या जाण्याची भीती सतावत आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भारतीयांसाठी अभिमानाचा असणारा क्षण आता जवळ येतो आहे. मिशन गगनयान लवकरच अवकाशात झेपावणार आहे. या यानात जाणाऱ्या 4 अंतराळवीरांची नावं समोर आली आहेत.
इलॉन मस्कने आज एक मोठी घोषणा केली आहे. एक्स-ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगचीही सुविधा मिळणार
Job Alert:
Entertainment:
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर Digpal Lanjekar)यांच्या ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यांचे फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले.
केरळ स्टोरीची पूर्ण टीम सुखरुप आहे. चाहत्यांचे मेसेज आमच्यापर्यत पोहचले. त्यांनी काळजी व्यक्त केली.